Health Tips: 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नका भेंडी, अन्यथा शरीरावर होईल गंभीर परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी आरोग्य

निरोगी राहण्यासाठी भाज्यांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.

Health Tips | Canva

हिरव्या भाज्या

विशेषतः हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या मानल्या जातात भेंडी यापैकी एक आहे

Health Tips | Canva

पोषक

भेंडीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि कार्ब्स अशी पोषक घटक असतात.

Health Tips | Canva

अ‍ॅलर्जी असल्यास

जर एखाद्याला अ‍ॅलर्जी असेल तर त्यांनी भेंडीचे सेवन करू नये.

Health Tips | Canva

किडनी स्टोन असल्यास

किडनीशी संबंधित आजारांमध्ये भेंडी खाऊ नये. विशेषत: जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर भेंडी खाणे टाळा

Health Tips | Canva

आरोग्य

भेंडीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने त्याचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

Health Tips | Canva

मधुमेहाची समस्या

मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही भेंडीचे सेवन करू नका

Health Tips | Canva

NEXT: Best Yoga For Belly Fat: सतत बसून पोटावरची चरबी वाढलीये? 'ही' योगासने करा

N
येथे क्लिक करा...