पाकिटात पैशाशिवाय 'या' वस्तू ठेवाव्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुमच्या पाकिटात पैंशाशिवाय या वस्तू असणे अत्यंत आवश्यक आहे.

Tips | Canva

आर्थिक लाभ

या वस्तू नेमक्या कोणत्या हे माहित करून घ्या

Tips | Canva

उपयोगी कागदपत्रे

महत्वाचे म्हणजे पैंशाशिवाय तुमच्या पाकिटात नको ते कागद नसावे जे नकारात्मक प्रभाव वाढवतील

Tips | Canva

रूद्राक्ष

पाकिटात नेहमी पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवा. तुम्ही रुद्राक्षही पाकिटात ठेवा. 

Tips | Canva

कमळाचे बी

पाकिटात कमळाचे बी ठेवावे आर्थिक चणचण भासणार नाही.

Tips | canva

पिंपळाचे पान

पिंपळाचे पान पाकिटात ठेवल्यास आर्थिक समस्या येत नाही.

Tips | Canva

सेफ्टिपीन

तुमच्या पाकिटात सेफ्टिपीन असुद्यात एमरजन्सी उपयोगात येईल

Tips | Canva

NEXT: Broccoli| ब्रोकोली कधी खाल्ली आहे का?

Broccoli | Canva
येथे क्लिक करा...