Home Remedies: 'या' घरगुती उपायांनी सर्दी होईल छुमंतर

Tanvi Pol

हळद

हळदीचे दूध प्यायल्याने सर्दी बरी होण्यास मदत होते.

Turmeric milk | Canva

काळीमिरी

काळीमिरीच्या सेवनाने सर्दीची समस्या कमी होण्यास मदत होते.

Black Pepper | Yandex

तुळस

तुळशीच्या सेवनाने सर्दीची समस्या कमी होण्यास होते.

Tulsi | Yandex

लसूण

लसणाच्या सेवनाने सर्दीची समस्या कमी होते.

Garlic | Social Media

मध

मध खाल्ल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते.

honey | Canva

हर्बल टी

सर्दीच्या समस्येत हर्बल टी प्यायल्याने फायदा जाणवतो.

Herbal Tea | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: हिवाळ्यात 'या' लाडूचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Kharik Khobra Ladoo | Saam Tv
येथे क्लिक करा...