Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
शुक्रवार हा वार देवी लक्ष्मीला समर्पित आहे.
शुक्रवारच्या दिवशी काही गोष्टीचे नियम पाळावेत.
शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात सुख- समृद्धी येते.
शुक्रवारी कोणतेही तामसिक अन्न खाऊ नये.
शुक्रवार हा दिवस देवीचा असल्याने या दिवशी मांसाहार खाऊ नये.
शुक्रवारी आंबट खाणे देखील योग्य नसते. यामुळे शुक्रवारी आंबट खाणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.