Intestine Health : आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात असावा 'या' पदार्थांचा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहार पद्धती

सध्या बदलत्या आहार पद्धतीमुळे व्यक्तीला आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Dietary Patterns | man eai

पोटासंबंधित समस्या

या समस्यामध्ये ताप, सर्दी शिवाय पोटासंबंधित एक समस्या सातत्याने व्यक्तीला जाणवत आहे.

Stomach related problem | Social Media

कोणते पदार्थ

ही आरोग्याची समस्या म्हणजे आतड्यांची समस्या, त्यामुळे आहारात कोणत्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा ते जाणून घेऊ

Which foods | canva

दही

दही हे नैसर्गिक प्रो-बायोटिक आहार आहे. ज्यामुळे आतड्यांसंबंधित समस्या असल्यास दहीचे सेवन करणे चांगले ठरते.

Yogurt | canva

जवस

आतड्यांसंबंधित समस्या असल्यास आहारात जवस याचे सेवन करावे. याने जळजळ कमी होण्यासही मदत होते.

Javas | Canva

ओटस्

पचनास हलकी शिवाय आतड्यांसंबंधित समस्या असल्यास व्यक्तीने ओटस् याचे सेवन आहारात करावे.

Oats | Yandex

एव्होकॅडो

एव्होकॅडोमध्ये अनेक निरोगी घटक आढळून येतात, त्यात तुम्ही आतड्यांसंबंधित समस्या असल्यास याचे सेवन करु शकता.

Avocado | Yandex

कच्ची केळी

कच्ची केळी खाल्ल्याने देखील पचनासंबंधित समस्यामध्ये आराम मिळतो.

Raw Banana | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: जेवताना कच्चा कांदा खाण्याचे फायदे जाणून घ्या

Raw Onion | Canva