ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अचूक जीवनशैलीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू लागल्या आहेत.
अनेकांना मोठमोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी वेळीच काळजी घेणं महत्वाचं आहे.
सध्या पोटाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललं आहे. यासाठी वेळीच घेणं गरजेचं आहे.
पोटाच्या कर्करोगाची सुरूवातीचे लक्षणे म्हणजे उलट्या आणि मळमळ जाणवते.
पोटाच्या कर्करोगामुले छातीत दुखते व जळजळ होण्याची समस्या उद्भवते.
कमी खाल्लं तरी पोट खूप भरल्यासारखं वाटतं यामुळे कर्करोग झाल्याचे सूचित करते.
पोटात इन्फेक्शन किंवा कॅन्सरची समस्या असल्यास त्या व्यक्तीला ताप आल्यासारखे वाटू लागते. सतत डायरिया आणि बद्धकोष्ठता यासांरखे आजार होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.