Valentine Day : व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यास 'या' ठिकाणी मिळते शिक्षा !

कोमल दामुद्रे

व्हॅलेंटाईन डे हा प्रेमिकांचा दिवस आहे.

Valentine Day | canva

विशेषत: तरुणाई प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याची आतुरतेने वाट पाहत असते.

Valentine Day | canva

परंतु, आजही काही असे देश आहेत जिथे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास मनाई आहे.

Valentine Day | canva

जाणून घेऊया कोणत्या देशात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास मनाई आहे.

Valentine Day | canva

मलेशिया

malaysia | canva

उज्बेकिस्तान

Uzbekistan | canva

ईरान

Iran | canva

पाकिस्तान

Pakistan | canva

Next : पुरुषांसाठी फायदेशीर आहे आंबट-गोड चिंच !

येथे क्लिक करा