Priya More
ऐश्वर्या रायला हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ आणि मराठी या भाषा बोलता येतात.
दीपिका पादुकोणला हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त तेलुगू, कोंकणी आणि बंगाली भाषा बोलता येते.
अभिनेत्री असिनला हिंदी आणि तमिळ व्यतिरिक्त तिला इंग्रजी, तेलुगू, मल्याळम आणि इटालियन या भाषा बोलता येतात.
विद्या बालनला हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त बंगाली, मराठी, मल्याळम या भाषा बोलता येतात.
तापसी पन्नूला हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषा बोलता येतात.
कंगना रनौतला हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त फ्रेंच भाषा बोलता येते.
वाणी कपूरला हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू भाषा बोलता येते.
बॉलवूडच्या बिग बींना हिंदी, इंग्रजीव्यतिरिक्त उर्दू, पंजाबी आणि बंगाली या भाषा बोलता येतात.
बॉलिवूडच्या किंग खानला हिंदी, इंग्रजीव्यतिरिक्त उर्दू आणि कन्नड या भाषा बोलता येतात.