Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Surabhi Jayashree Jagdish

कसारा

कसारा मुंबईजवळचे एक महत्त्वाचे ठिकाण, हे निसर्गरम्य पश्चिम घाटात वसलेलं आहे.

धबधबे

पावसाळ्यात याठिकाणी अनेक छोटे-मोठे धबधबे पाहायला मिळतात.

प्रवास

कसारा घाटातील प्रवासच खूप सुंदर असतो, जिथे अनेक ठिकाणी तुम्हाला धबधबे दिसतील.

अशोका धबधबा

हा धबधबा कसारा घाटात विहिगावजवळ आहे. हा एक खूप प्रसिद्ध धबधबा आहे आणि पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. हा सुमारे १२० फूट उंचीवरून कोसळतो.

वासिंद धबधबा

हा एक बारमाही वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. भातसा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे येथे एक छोटा पण सुंदर धबधबा तयार झाला आहे.

मोहिली धबधबा

उल्हास नदी ओलांडून डोंगरावर हा धबधबा आहे. पावसाळ्यात आजूबाजूच्या डोंगररांगांमधून अनेक धबधबे पाहायला मिळतात.

भावली धबधबा

इगतपुरीला "फॉग सिटी" म्हणून ओळखलं जातं. याठिकाणी भावली डॅम आणि भावली धबधबा हे प्रमुख आकर्षण आहे.

Nerle waterfall: सांगलीजवळील 'या' धबधब्यावर भिजण्याची मजा वेगळीच; पाहा one day trip प्लान

येथे क्लिक करा