Tanvi Pol
बदलत्या जीवन पद्धतीमुळे प्रत्येकजण टेंशनमध्ये असल्याचे दिसून येतो.
चला तर पाहूयात काही छोट्या बदलामुळे टेंशनपासून दूर कसे राहता येईल.
एखाद्याला नाही म्हणण्याची सवय असल्याने टेंशन कमी होण्यास मदत होते.
जीवनात नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्याची सवय ठेवा.
दिवसाला जास्तीत जास्त पाणी प्यावे याने टेंशन दूर होण्यास मदत होते.
दररोज्या जीवनात स्वता:ला इतरांपुढे सन्मान द्यावा.
दररोज सकारात्मक गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.