कोमल दामुद्रे
पावसाळा म्हटलं की आपसूकच फिरावसं वाटतं आणि पाऊलं घराबाहेर पडतात.
महाराष्ट्रात असे काही ठिकाणं आहेत, ज्यांना नैसर्गिक सौंदर्याचं वरदान लाभलं आहे. पाहूयात महाराष्ट्रातील मनाला प्रसन्न करणारी निसर्गरम्य ठिकाणं.
पावसाळ्यात माथेरानमध्ये ट्रेकिंग करण्याचा आणि वन सौंदर्य पाहण्याचा आनंद घेता येतो.
माळशेज घाटातील धबधबे, फुललेल्या डोंगररांगा यांचं दुर्मिळ दृष्य पाहण्याची संधी पर्यटकांना पावसाळ्यात असते.
राधानगरी म्हणून ओळखली जाणारी कोल्हापूर नगरी ही पर्यटनासाठी सुंदर ठिकाण आहे.
मुंबई किंवा पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण सोयीचं पर्यटनस्थळ आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे हिल स्टेशन विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखलं जातं.