Manasvi Choudhary
मकर संक्रात हा सण नवीन वर्षातला पहिला सण आहे.
सध्या सर्वत्र मकर संक्राती या सणाची लगबग सुरू आहे.
मकर संक्रातीला महिला खास लूक करतात.
महिलांचे मकरसंक्रातीला खास उपवास असतात.
काळी साडी नेसून महिलांनी केसांची हेअरस्टाईल केल्यास तुमचा लूक आकर्षक दिसेल.