Child Obesity: लहान मुलांमध्येही दिसतोय लठ्ठपणा, 'अशी' घ्या काळजी

साम टिव्ही ब्युरो

आजकाल लठ्ठपणाची समस्या सामान्य आहे.

Child Obesity | Saam Tv

बदलत्या जीवनशैलीमुळे प्रौढांबरोबरच लहान मुलेही त्याला बळी पडताना दिसताहेत.

Child Obesity | Saam Tv

बर्‍याचदा पालकांना वाटते की 'लठ्ठ बाळ हे निरोगी असण्याचे लक्षण आहे.'

Child Obesity | Saam Tv

मात्र लठ्ठपणा हे एखाद्या धोकादायक आजाराचे लक्षण देखील असू शकते.

Child Obesity | Saam Tv

विशेष म्हणजे पालकांनी मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Child Obesity | Saam Tv

आजकाल मुलांना तेलकट आणि मसालेदार, चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स यासांरखे पदार्थ जास्त आवडतात.

Child Obesity | Saam Tv

मुलांना हिरव्या भाज्या, ताजी फळे, कडधान्ये खाण्याची सवय लावा.

Child Obesity | Saam Tv

मुलांना मोबाईल, संगणक न देता त्यांच्यासोबत गप्पा, खेळांमध्ये गुंतवून ठेवा.

Child Obesity | Saam Tv

व्यायामाची सवय लावा यामुळे कॅलरीज बर्न होतील आणि हाडे मजबूत होतील.

Child Obesity | Saam Tv

मुलांना योग्य वेळी झोपण्याचा सल्ला द्या. यामुळे ते निरोगी आणि फ्रेश राहतील.

Child Obesity | Saam Tv