Married Woman: विवाहित स्त्रिचं सौभाग्याचं लेणं म्हणजे हिरवा चुडा.. काय आहे महत्व?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विवाहित स्त्री

लग्न झाल्यानंतर विवाहित स्त्रियांमध्ये हातातील हिरव्या चुड्याला कायमच अलिखित असे स्थान आहे.

Married Woman | Saam Tv

भूषण

'पहिले कंगण सौभाग्याचे भूषण', असा मंत्र नवविवाहितेला तिची पाठवणी करताना दिला जातो.

Married Woman | Saam Tv

सौभाग्यवती

"कंकण' हे सौभाग्याचे भूषण मानले जाते. फार पूर्वीपासून स्त्रिया कंकण किंवा बांगडी घालतात. सौभाग्यवती बाईने रिकाम्या हातांनी कधीच राहू नये, असे जुने जाणते लोक म्हणतात

Married Woman | Saam Tv

हिरवा चुडा

स्त्रिच्या अलंकारांमध्ये बांगडीचे वेगळे महत्त्व आहे.  हिरवा चुडा सौभाग्याचं लेणं तर डाळिंबी बांगड्या सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं.

Married Woman | Saam Tv

प्रतिकारशक्ती

शरीरावर धारण केलेल्या धातूंच्या आभूषणांमधून सतत एक ऊर्जा मिळत असते. तसेच शरीरातील प्रतिकारशक्‍ती वाढविते.

Prajakta Mali | Saam Tv

पतीप्रेम

धार्मिक मान्यतेनुसार, हातात बांगड्या घातल्याने पतीचे आयुष्य वाढते,चुड्याला पती-पत्नीच्या मांगल्यपूर्ण संबंधाचे प्रतिकही मानले जाते.

Married Women | Saam Tv

शृंगार

सौभाग्यवती स्त्रीच्या शृंगारात इतर दागिन्यांचा अंतर्भाव असला तरी चुड्याशिवाय सौंदर्य पूर्ण होत नाही.

Married Woman | Saam Tv

सौंदर्य

बांगड्या घातल्याने चेहऱ्यावर तेज येते, तसेच महिलांच्या सौंदर्यात भर पडते.

Married Woman | Saam Tv

NEXT: Shehnaaz Gill| गली में आज चाँद निकला....

येथे क्लिक करा....