Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहात दिवाळी हा सण साजरा होत आहे.
दिवाळीत दान करणे अत्यंत शुभ मानले जातात.
दिवाळी या सणाला दान केल्याने अधिक फायदा होतो. माता लक्ष्मी प्रसन्न होते.
ं
मात्र दिवाळीत कोणत्या वस्तू दान करू नये हे जाणून घ्या.
दिवाळीत कोणालाही पणती दान करू नका यामुळे नकारात्मकता पसरते.
काळ्या रंगाच्या वस्तू कोणालाही दान करू नका.
दिवाळीमध्ये तूप, तेल दान करणे अशुभ मानले जाते.
दिवाळीत कोणालाही मीठ दान करू नका यामुळे तुमच्या नात्यात वाद होऊ शकतो.
दिवाळीच्या दिवसात कोणालाही साखर दान करू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.