Bad Habits For Mental Health : 'या' 6 सवयी ठरु शकतात मानसिक आरोग्यासाठी घातक !

कोमल दामुद्रे

शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यालाही खूप महत्त्व आहे

Bad Habits | canva

माणसाच्या काही सवयी अशा असतात ज्यांचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Bad Habits | canva

तुम्हाला कदाचित माहीत असेल की वाईट सवयी तुम्हाला मानसिक आजारी करू शकतात! चला जाणून घेऊया त्या सवयींबद्दल

Bad Habits | canva

सतत काम करत राहणे

Bad Habits | canva

स्वत:साठी वेळ न काढणे

Bad Habits | canva

पुरेशी झोप

Bad Habits | canva

आपल्या प्रगतीकडे दुर्लक्ष करणे

Bad Habits | canva

व्यायाम न करणे

Bad Habits | canva

सतत विचार करणे

Bad Habits | canva

Next : तरुणींची सिंगल राहाण्यास अधिक पसंती का ?