Life Skills: स्वावलंबी पुरूषांमध्ये असतात ही कौशल्ये

Manasvi Choudhary

स्वतंत्र व्यक्ती

व्यक्ती स्वतंत्रसाठी प्रत्येकाकडे काही गोष्टी, कौशल्ये असणं आवश्यक आहेत.

Life Skills | saam tv

कौशल्ये

महिलांना प्रभावित करणारी ही कोणती कौशल्ये आहे ती माहित करून घ्या

Life Skills | Saam Tv

साध्या पण गरजेच्या गोष्टी शिका

दैनंदिन जीवनातील साध्या साध्या गोष्टी आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे. मुलभूत साधनांना कसं हाताळायचं याची माहिती करुन घ्यायला हवी.

Life Skills | Canva

चांगली कॉफी किंवा चहा बनवा

आपल्या मुलभूत गरजा आपल्याला करता येणे आवश्यक आहे जसं की चही कॉफी करता आली पाहिजे

Life Skills | Canva

आर्थिक गुंतवणूक

पैसे कमवणे महत्ताचं आहे आणि तितकंच त्यांचा योग्य वापर करणंही महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे खर्च करण्यासाठी स्वतःचे पैसे असायलाच हवेत, आणि ते कसे खर्च करायचे याचं ज्ञानही असायला हवं.

Life Skills | SAAM TV

स्वताचे काम स्वत: करणे

स्वत:चे काम स्वत: केल्याने कोणत्याही कामासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

Life Skills | saam tv

वेळेचे व्यवस्थापन

जीवनात वेळेपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. प्रत्येकाने वेळेचा सदुपयोग करायला शिक ले पाहिजे. तुम्ही वेळेवर करायला शिकवा, वेळेअभावी परिस्थिती हाताळायला शिका

Life Skills | Saam Tv

NEXT: Mrunmayee Deshpande: मृण्मयीचं सौंंदर्य पाहून प्रेमात पडाल

Mrunmayee Deshpande | Instagram/ @mrunmayeedeshpande
येथे क्लिक करा....