Manasvi Choudhary
घरातील मोठी मंडळी आपल्याला खाण्यापिण्याच्या विषयीच्या सूचना देत असते.
अनेकदा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाण्यास घरातील माणसं मनाई करतात.
यानुसार नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे जाणून घ्या.
नॉनव्हेज पदार्थ खाल्लं की त्यानंतर दूध पिणे टाळावे.
दही देखील नॉन व्हेज खाल्ल्यानंतर लगेचच खाणे टाळावे.
अनेकांना जेवल्यानंतर जेवणाआधी चहा पिण्याची सवय असते मात्र नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चहा पिणे टाळावे.
नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मध देखील खाणे टाळावे.