किडनीसाठी 'हे' 5 पदार्थ 'विष'च

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोठवलेल्या पिझ्झासारखे प्रक्रिया केलेले पदार्थ किडनीचे आरोग्य खराब करतात.

Kidney Problem | Canva

जेवनामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त झाले की किडनीचा समस्या होते.

Kidney Problem | Canva

सूपमध्ये असलेले मीठ शरीरातील सोडियमची पातळी वाढवू शकते. हे किडनीच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

Kidney Problem | Canva

फ्रेंच फ्राईज मूत्रपिंडासाठी धोकादायक ठरू शकतात.

Kidney Problem | Canva

बटाट्यामध्ये आढळणारे पोटॅशियम किडनीच्या आरोग्यासाठी घातक आहे. काही वेळा ते खाल्ल्याने किडनी निकामी होऊ शकते.

Kidney Problem | Canva

सोया सॉस हा उच्च पातळीचा सोडियम सॉस आहे. त्यामुळे किडनी आतून पोकळ होते.

Kidney Problem | Canva

खारवून वाळवलेले डुकराचे मांस, सॉसेज, हॉट डॉग्स, डेली मीट आणि बर्गर पॅटीजमुळे मूत्रपिंडाचे अनेक प्रकारे गंभीर नुकसान होऊ शकते.

Kidney Problem | Canva