ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जीवनात यशस्वी महिलाच्या काही विशेष सवयी आहेत ज्या प्रत्येकाने आंगिकारल्या पाहिजेत
यशस्वी महिला त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थित नियोजन करतात.
कायम आनंदी राहणे ही यशस्वी महिलांची खासियत आहे.
बदल हा निर्सगाचा नियम आहे, बदल स्विकारून जो पुढे जातो तो यशाची पायरी नक्की गाठतो.
एकट्या व्यक्तीला ध्येय गाठणे सहसा शक्य नसते यामुळे संपूर्ण टिमला सहकार्य करणे
यशस्वी महिला स्वत:ला हुशार न समजता प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्यक्त करतात.
यशस्वी महिला नेहमी अपयशाला घाबरून न जाता त्याच्या चुका समजून घेऊन मार्ग काढतात.