कोमल दामुद्रे
सध्या जगभरात डायबिटीज रूग्णांची संख्या वाढत आहे. पण त्यातही भारतात मधुमेही रूग्ण अधिक प्रमाणात असल्याचे एका अभ्यासानुसार सांगण्यात आले होते.
ज्या व्यक्तींना लहान वयापासूनच मधुमेह आहे, अशा व्यक्तींना खूपच त्रास असतो. कारण सतत रक्तातील साखर तपासून घेणे त्यांना गरजेचे असते.
जाणून घ्या, कोणते मसाले आहेत जे तुमच्या टाईप २ मधुमेहासाठी ठरतील उपयोगी.
गुणकारी हळद
मेथीचे दाणे
धणे
दालचिनी
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.