Government Schemes: मुलीच्या भविष्याची चिंता कशाला? या सरकारी योजनाचा लाभ घ्या, कसा कराल अर्ज

Manasvi Choudhary

मुलींचे भविष्य

मुलींच्या भविष्याची काळजी प्रत्येक पालकांना असते मुलींच्या आर्थिक नियोजनासाठी सरकार देखील विविध योजना राबवते.

Government Schemes | YANDEX

आर्थिक सरकारी योजना

आज आपण मुलींसाठी आर्थिक सरकारी योजना कोणत्या आहेत त्याची माहिती घेऊया

Government Schemes | Social Media

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही सरकारी अल्पबचत योजना आहे. मुलगी जन्मल्यापासून १४ वर्षाची होईपर्यत या योजनेत पैश्याची गुंतवणूक करता येईल.

Government Schemes | YANDEX

बालिका समृद्धी योजना

मुलींच्या शिक्षणासाठी बालिका समृद्धी योजना आहे. केशरी रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Government Schemes | YANDEX

माझी कन्या भाग्यश्री योजना

मुलगी जन्माला आल्यास 'माझी कन्या भाग्यश्री योजना' या योजनेअंतर्गत शासनाकडून ५० हजार रूपये आर्थिक मदत दिली जाते

Government Schemes | YANDEX

कोणाला घेता येणार योजनेचा लाभ

दोनपेक्षा जास्त मुली जन्माला आल्यास त्या कुटुंबियांना 'माझी कन्या भाग्यश्री योजना' या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Government Schemes | YANDEX

NEXT: Morning Tips: सकाळी चूळ न भरता तुम्हालाही पाणी पिण्याची सवय आहे? मग हे वाचाच!

Morning Tips | Yandex