हॉटेलच्या रूममध्ये असू शकतो Hidden Camera, कसे कराल Check

Shraddha Thik

हॉटेलच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

आपण कुठेही प्रवास करायचा विचार केला तर सर्वप्रथम आपण त्या ठिकाणच्या हॉटेलमध्ये रूम बुक करतो. अनेकवेळा घाईमुळे हॉटेलच्या सुरक्षेकडे लक्ष न दिल्याने अपघाताला बळी पडतात.

Hotel Room | Yandex

व्हॅलेंटाइन वीक

काही लोक बाहेर पार्टी करण्याऐवजी पार्टीसाठी हॉटेलची रूम बुक करतात. सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे, त्यामुळे अनेक जोडप्यांनी हॉटेलमध्ये व्हॅलेंटाईन पार्टी करण्याचाही बेत आखला आहे.

Valentine Week 2024 | Yandex

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी...

याशिवाय अविवाहित लोकही या दिवशी त्यांच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी हॉटेल रूम बुक करतात. पार्टीच्या उत्सहामध्ये, लोक काही सुरक्षतेकडे लक्ष देत नाहीत आणि नंतर त्यांना पश्चात्ताप करावा लागतो.

Hotel Room | Yandex

लहान गोष्टींकडे लक्ष द्या

खोलीत ठेवलेल्या प्रत्येक लहान गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. यासोबतच खोलीत बसवलेले घड्याळ, आरसा, प्लग, लँप, फुलदाणी इत्यादी गोष्टींवरही लक्ष ठेवा.

Hotel Room | Yandex

...कॅमेरा बसवला जातो

विशेषत: सिलिंगमध्ये बसवलेले स्मोक डिटेक्टर आणि पंखा तपासा. अनेक वेळा खोलीत बसवलेल्या एसीमध्येही कॅमेरा बसवला जातो. हे सर्व तपासल्यानंतरच खोलीत राहण्याचा निर्णय घ्या.

Hotel Room | Yandex

कसे तपासायचे

तुम्हाला छुपा कॅमेरा प्रकाशात दिसणार नाही, यासाठी तुम्हाला खोलीचा लाईट बंद करावा लागेल. वास्तविक, प्रत्येक कॅमेऱ्यात एक प्रकारचा प्रकाश असतो जो अंधार पडल्यावर येतो.

Hotel Room | Yandex

ब्लूटूथद्वारे शोधा

तुमचा फोन काढा आणि कोणालाही कॉल करा, कॉल दरम्यान तुम्हाला तुमच्या बाजूने आवाज किंवा कंपन ऐकू आले तर समजा की खोलीत कुठेतरी छुपा कॅमेरा बसवला आहे.

Hotel Room | Yandex

Next : Skin Care | वारंवार त्वचेवर मॉइश्चरायझर लावताय? होऊ शकतो वाईट परिणाम

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा...