Surabhi Jayashree Jagdish
विमानातून प्रवास करताना तुम्ही एअर हॉस्टेसना तर पाहिलं असेलच.
उड्डणादरम्यान प्रवाशांची सुरक्षा, जबाबदारी ही कामं एयर होस्टेसची असतात.
फार कमी लोकांना कल्पना असते की, एयर होस्टेससाठी एक सीक्रेट रूम असते. याबाबत फक्त स्टाफला माहिती असते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या रूममध्ये एयर होस्टेस काय करतात.
एयर होस्टेससाठी ही रूम खूप गरजेची असते.
या रूममध्ये एयर होस्टेस आराम करतात.
१४ तासांची शिफ्ट करून एयर होस्टेस या रूममध्ये आराम करण्यासोबत त्यांची स्वतःची तयारीही करतात.