Smita Patil: गावातली बाई चित्रपटात हिरोईन!; अभिनेत्री होण्याआधी सोसले हाल

साम टिव्ही ब्युरो

दमदार अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांना ओळखले जाते

Smita Patil | Saam Tv

चंदेरी दुनियेतली तडफदार अभिनेत्री म्हणून स्मिता पाटीलचं नाव घेतलं जायचं

Smita Patil | Saam Tv

 एका मराठी कुटुंबातून आलेल्या स्मिता यांना ‘डस्की ब्यूटी’ म्हणून ओळखलं जायचं. 

Smita Patil | Saam Tv

लहान वयात अवघ्या २० व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करून स्मिताने तिचा ठसा उमटवला आहे.

Smita Patil | Saam Tv

स्मिता पाटील म्हणजे बोलका चेहरा. त्यांच्‍या नजरेत वेगळी चमक होती

Smita Patil | Saam Tv

स्मिता पाटील या गावाकडच्या त्यामुळं साधं असणं हेच त्यांना पारंगत होतं

Smita Patil | Saam Tv

मात्र चित्रपटांमध्ये अभिनेत्रीना मेकअप असणं किंवा त्या गौरवर्ण दिसणं गरजेचे असायचे. पण स्मिता या ‘डस्की ब्युटी’ होत्या असं म्हटलं जायचं

Smita Patil | Saam Tv
येथे क्लिक करा...