कोमल दामुद्रे
चिंचेमध्ये अनेक पोषक घटक असतात.
चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि बी, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅंगनीज आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यासाठी चिंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
त्यात हायड्रो ऑक्सी सायट्रिक ऍसिड असते, जे शरीरातील चरबी कमी करणारे एन्झाईम वाढवते. हे अतिरिक्त चरबी काढून टाकते.
हृदयासाठी फायदेशीर
चिंच्याची पाने कावीळमध्ये फायदेशीर ठरतात
मधुमेह राहातो नियंत्रणात
कफ आणि पोटदुखीवर रामबाण उपाय
चिंचमध्ये असणारे जीवनसत्त्व क पुरुषांच्या शरीरातील फ्री रेडिकल्स वाढवतात ज्यामुळे स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते.