Realme Gt 3 240W | 9 मिनिटांत होणार आता फोन चार्ज! जगातला सर्वात फास्ट चार्जिंग फोनची किंमत पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Realme GT 3 स्मार्टफोनच्या जागतिक लॉन्चची घोषणा करण्यात आली आहे.

Realme Gt 3 240W | Canva

28 फेब्रुवारी रोजी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हा फोन सादर केला जाईल.

Realme Gt 3 240W | Canva

Realme GT 3 स्मार्टफोन 240W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. रिपोर्टनुसार, फोन 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण चार्ज होऊ शकतो.

Realme Gt 3 240W | Canva

फोन 80 सेकंदात शून्य ते 20 टक्के चार्ज होतो. 50 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 4 मिनिटे लागतात.

Realme Gt3 240W | Canva

Realme GT 3 मध्ये 6.74 इंच 1.5K 144Hz रिफ्रेश रेट AMOLED सपोर्ट आहे.

Realme Gt 3 240W | Canva

फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर सपोर्टसह येतो. फोनला 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे.

Realme Gt 3 240W | Canva

Realme GT 3 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Realme Gt 3 240W | Canva

फोनला 4500mAh बॅटरी आणि 240W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

Realme Gt 3 240W | Canva

Next : Say Sorry To Partner These Way | पार्टनरला या 4 प्रकारे बोला Sorry, मिनिटांत राग होईल गायब!

येथे क्लिक करा...