Nataliya Kuznetsova: जगातील सर्वात ताकतवान महिला; फिल्मी हिरोंनाही देतेय टक्कर

साम टिव्ही ब्युरो

रशियामध्ये राहणारी नतालिया कुजनेत्सोवा ही प्रोफेशनल पॉवरलिफ्टर आहे.

Nataliya Kuznetsova | Instagram

नतालिया सध्या 29 वर्षांची आहे.

Nataliya Kuznetsova | Instagram

वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी नतालियाने तिच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेत.नतालियाने वर्ल्ड चॅम्पियनशिपही जिंकली आहे.

Nataliya Kuznetsova | Instagram

अवघ्या १४ व्या वर्षी नतालियाने पॉवरलिफ्टिंग करायला सुरुवात केली.

Nataliya Kuznetsova | Instagram

नतालियाची उंची 5 फूट 7 इंच आहे आणि तिचे वजन सुमारे 98 किलो आहे.

Nataliya Kuznetsova | Instagram

नतालियाच्या शरीर बायसेप्स 18.5 आहे छाती 50 इंच, कंबर 27.5 इंचआणि थाईज28 इंच आहे.

Nataliya Kuznetsova | Instagram

नतालिया सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Nataliya Kuznetsova | Instagram

इन्स्टाग्रामवर नतालियाची मिलियनच्या घरात फॅनफॉलोविंग आहे

Nataliya Kuznetsova | Instagram

NEXT:Akshay Kumar| अपनी झलक, सबसे अलग; बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार इज बॅक

येथे क्लिक करा...