The Kerla Story फेम सोनिया बलानीचा 'असा' लूक कधी पाहिलाच नसेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चित्रपट

मनोरंजनविश्वात सध्या The Kerla Story या चित्रपटाची चर्चा सुरू आहे.

Sonia Balani | Instagram

चित्रपटातील पात्र

चित्रपटातील पात्रांना विशेष पसंती मिळत आहे.

Sonia Balani | Instagram

क्रेझ

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीची प्रचंड क्रेझ आहे.

Sonia Balani | Instagram

खलनायिकेची भूमिका

चित्रपटातील खलनायिकेची भूमिकेत असलेल्या असिफाला चाहत्यांची विशेष पसंती दिली आहे.

Sonia Balani | Instagram

चित्रपटातील अभिनेत्री

सध्या या चित्रपटाची चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयामुळे चर्चा होत आहे.

Sonia Balani | Instagram

चित्रपटाचे यश

The Kerla Story ची जादू बॉक्स ऑफिसवर कायमच आहे.

Sonia Balani | Instagram

NEXT: Marathi Actress|'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील आनंदीचं खुललं सौंदर्य!