'द केरला स्टोरी'मधली खलनायिका 'असिफा'ची ही आहे Real स्टोरी | Sonia Balani

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चित्रपट गृहात

5 मे रोजी चित्रपट गृहात रिलीज झाला द केरला स्टोरी.

Sonia Balani | Instagram @soniabalani9

क्राईम ड्रामा

या क्राईम ड्रामा चित्रपटामध्ये चार अभिनेत्र्या मुख्य भुमिकेत आहेत.

Sonia Balani | Instagram @soniabalani9

असिफा

द केरला स्टोरी मधली खलनायिका 'असिफा'ची भुमिका सोनिया बालानीने साकारली आहे. या निगेटिव्ह रोलसाठी तिच्या फॅन्सने खूप कौतूक केले आहे.

Sonia Balani | Instagram @soniabalani9

अभिनेत्री

सोनिया बालानी एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती बॉलिवूड चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.

Sonia Balani | Instagram @soniabalani9

चित्रपट

सोनिया तुम बिन 2 आणि बाजार यांसारख्या चित्रपटांमध्ये, टेलिव्हिजन शो, बडे अच्छे लगते हैं, तू मेरा हीरो, लाल इश्क आणि जासूस दीदी यांसोबत दिसली आहे.

Sonia Balani | Instagram @soniabalani9

सोनिया

सोनिया बालानी यांचा जन्म 9 जानेवारी 1991 रोजी आग्रा, उत्तर प्रदेश, भारत येथे झाला.

Sonia Balani | Instagram @soniabalani9

जासूस दीदी

सोनिया बालानीला जासूस दीदी म्हणून ओळखले जाते.

Sonia Balani | Instagram @soniabalani9

ट्रेंन डान्सर

सोनिया एक ट्रेंन डान्सर तसेच ती फिटनेस फ्रिक आहे. आणि सोशल मीडियावरून फिटनेस ट्रिक्स देत असते.

Sonia Balani | Instagram @soniabalani9

Next : Black Car Care Tips | काळ्या रंगाची कार आवडते? खरेदी करताय? हे तोटे बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या

Black Car Disadvantages | Canva
येथे क्लिक करा...