The kerala Story: फेम अभिनेत्रीचे असे फोटो तुम्ही पाहिले नसतील...

Satish Daud

द केरळ स्टोरी चित्रपट

द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मोठा चर्चेत आहे.

The kerala Story Actress Name | Instagram/@adah_ki_adah

बंदी घालण्याची मागणी

द केरळ स्टोरी चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात येतेय.

Adah Sharma Photos | Instagram/@adah_ki_adah

द केरळ स्टोरी चित्रपट टॅक्स फ्री

तर काही ठिकाणी द केरळ स्टोरी चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

Adah Sharma Kerla Story | Instagram/@adah_ki_adah

अदा शर्मा 'द केरला स्टोरी

१९९२ या हॉरर सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी अदा शर्मा सध्या 'द केरला स्टोरी' या सिनेमामुळे खूपच चर्चेत आली आहे.

Adah Sharma Latest Photos | Instagram/@adah_ki_adah

अदा शर्मा अभिनय

सोशल मीडियावर अदा शर्माच्या अभिनयाचे आणि द केरला स्टोरीमधील कामाचे कौतुक केले जाते आहे.

Adah Sharma Age | Instagram/@adah_ki_adah

द केरळ स्टोरी हिट

द केरळ स्टोरी हिट ठरत असताना अदाही सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे.

The kerala Story Movie Adah Sharma | Instagram/@adah_ki_adah

अदा शर्मा फोटो

नुकतेच अदा शर्माने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

The kerala Story Movie Actress | Instagram/@adah_ki_adah

नेटकऱ्यांकडून तुफान पसंती

अदा शर्माच्या या फोटोंना नेटकऱ्यांकडून तुफान पसंती मिळत आहे.

The kerala Story Movie Adah Sharma Bold Photos | Instagram/@adah_ki_adah

द केरळ स्टोरी चित्रपट

अदाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, द केरळ स्टोरी चित्रपटात तिने शालिनी उन्नीकृष्णन या मल्याळी नर्सची भूमिका साकारली आहे.

The kerala Story Movie Adah Sharma | Instagram/@adah_ki_adah

NEXT: 'खरचं काळ्या चिमणीची राख घावाय पाहिजे लका'

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial