Adah Sharma | अदाह लग्न करतेय का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अदाह शर्मा

'द केरला स्टोरी' या चित्रपटात मुख्य भुमिका साकारणारी अदाह शर्मा अडकणार लग्न बंधनात.

Adah Sharma Relationship | Instagram @adah_ki_adah

चित्रपट

जेव्हा पासून अदाह शर्माचा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट हिट झाला तेव्हा पासून ती कायम चर्चेत असते.

Adah Sharma Wedding | Instagram @adah_ki_adah

आंतरराष्ट्रिय

अदाहच्या या चित्रपटाच्या यशानंतर आता आंतरराष्ट्रिय चित्रपटात ती सुपर हिरोची भुमिका करणार आहे.

Adah Sharma Unmarried | Instagram @adah_ki_adah

रिलेशनशीप

कमांडो 2 आणि कमांडो 3 या चित्रपट निर्मिती दरम्यान अदाह या अभिनेत्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.

Adah Sharma Wedding Dress | Instagram @adah_ki_adah

अभिनेता

अदाहचे विद्युत जामवाल या अभिनेत्या सोबत नाव जाडले गेले होते.

Adah Sharma wear wedding dress with shoes | Instagram @adah_ki_adah

सिंगल

अदाह आता सिंगल आणि अविवाहीत आहे.

Adah Sharma Looking Cute | Instagram @adah_ki_adah

वेडिंग ड्रेस

अदाह सिंगल असून तिने वेडिंग ड्रेस परिधान करून एका Magzine Cover पेजसाठी फोटोशूट केले आहे.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

Next : Why Do Hotels Check Out At 12pm | हॉटेलचे चेक-इन केव्हाही पण चेक-आऊट दुपारी 12 वाजताच का?

Why Do Hotels Check Out At 12pm | Saam Tv
येथे क्लिक करा...