Satish Daud
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने तिच्या धमाकेदार अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहे.
सुमोना चक्रवर्तीची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे.
द कपिल शर्मा शोमधून सुमोना चक्रवर्तीला खूप लोकप्रियता मिळाली.
सुमोनाने कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारून सर्वांचे मनोरंजन केले.
सुमोना चक्रवर्तीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते कायमच उत्सुक असतात.
नुकतेच सुमोना चक्रवर्तीने सोशल मीडियावर आपले नवे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सुमोना खूपच सुंदर दिसत आहेत. तिच्या साडीतील लूकने चाहत्यांना घायाळ केलंय.
सुमोनाच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी सुद्धा पसंती दिली असून अनेकांनी तिला ब्यूटी क्वीन म्हणून संबोधलं आहे.