Shruti Vilas Kadam
अभिनेता प्रतिक गांधीने सांगितले की, अभिनयात प्रवेश करण्यापूर्वी त्याने मुंबईत घराघर जाऊन पाणी टँके स्वच्छ केले.
तो फक्त टँक साफ करणं नाही तर, इव्हेंट्समध्ये हेल्पर म्हणूनही काम करायचा
कामगारांचं काम सोपं करण्यासाठी त्यांने मशीनही विकत घेतल्या होत्या.
इंजिनियरिंगनंतर तुम्हाला कळतं की खरंच तुम्हाला काय करायचं आहे.
कपिल शर्माच्या शोमध्ये त्याने त्याच्या स्ट्रगलबद्दल सांगितले. त्याच्यासोबत जिंतेंद्र कुमार, विजय वर्मा आणि जयदिप अहलावत देखील या शोमध्ये उपस्थित होते.
कलाकारांनी त्यांच्या स्वतःच्या संघर्षांची गंमत आणि सत्य हसत सांगून प्रेक्षकांची मने जिंकली.
कपिल शर्माने यावेळी त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.