Surabhi Jayashree Jagdish
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कपट करून कैद केलं होतं.
संगमेश्वरमधून कैद केल्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली.
संभाजीच्या हत्येनंतर त्यांची पत्नी येसूबाई आणि मुलगा शाहूजी यांना औरंगजेबाने कैद केले.
मराठा बंड दडपण्यासाठी औरंगजेबाने येसूबाई आणि तिचा मुलगा शाहूजी यांना कैद करून ठेवलं.
आपली सर्व शक्ती वापरूनही औरंगजेब मराठ्यांच्या क्रांतीसमोर काहीही करू शकला नाही.
मराठ्यांशी लढताना औरंगजेब आजारी पडला आणि १७०७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
1707 मध्येच शाहूजी महाराजांची सुटका झाली आणि त्यांनी पुन्हा मराठा साम्राज्य मजबूत केलं.
मात्र येसुबाईंची सुटका त्यानंतर करण्यात आली. येसूबाईंनी मराठ्यांची साम्राज्य जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य कष्टात घालवलं.