Mumbai To Rajgad Travel: मुंबईहून राजगडला जाण्याचा बेस्ट मार्ग कोणता? वाचा रूट प्लॅन, ट्रेक वेळ आणि टिप्स

Dhanshri Shintre

प्रवासाचे अंतर आणि वेळ

मुंबई ते राजगड हे अंतर साधारणतः 210 ते 230 किलोमीटर आहे आणि प्रवासाला 6 ते 7 तास लागू शकतात, वाहतुकीवर अवलंबून आहे.

सर्वोत्तम मार्ग

मुंबईहून राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे-सासवड-वेल्हे मार्ग हा सर्वोत्तम पर्याय आहे.

गुगल मॅपचा वापर

राजगडला पोहोचण्यासाठी गुगल मॅप वापरणे सोपे आणि उपयुक्त ठरेल.

बस किंवा ट्रेन

मुंबईहून पुण्याला ट्रेन किंवा बसने जाऊ शकतात.

एसटी बस

पुण्याहून वेल्हेसाठी एसटी किंवा खासगी वाहन घ्या, वेल्हे ते पाली गावापर्यंत टॅक्सीने जा.

पाली गावापासून ट्रेक सुरु

राजगडाच्या ट्रेकची सुरुवात पाली गाव येथून होते. येथून राजगडाची चढाई साधारणतः 2.5 ते 3 तासांची असते.

पावसाळी काळात काळजी

राजगड ट्रेक पावसाळ्यात सुंदर वाटतो पण निसरडे रस्ते आणि दाट धुके असल्याने सावधगिरी अत्यंत आवश्यक आहे.

राजगड ट्रेकची वैशिष्ट्ये

राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले राजधानीचे ठिकाण होते. सुंदर बालेकिल्ला, पद्मावती माची, संजीवनी माची इत्यादी पहाण्यासारखे ठिकाणे आहेत.

सर्वोत्तम ट्रेक वेळ

ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा ट्रेकसाठी सर्वोत्तम काळ आहे. उन्हाळ्यात थोडेसे गरम, पावसाळ्यात चढाई थोडी कठीण होते.

NEXT:  पन्हाळा किल्ल्यावरुन रायगडावर कसे जाल? वाचा वेळ आणि बेस्ट रुट

येथे क्लिक करा