साम टिव्ही ब्युरो
ध्यानाने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
ध्यानाने आजारांवरील उपचारांना शरीर सकारात्मक प्रतिसाद देते.
नियमित ध्यानधारणेमुळे चिंता, भीती, काळजी दूर होण्यास मदत होते.
नियमित प्राणायाम केल्याने शरीर सुदृढ व निरोगी राहते.
प्राणायाम केल्याने स्मरणशक्ती वाढते.
नियमितपणे प्राणायाम केल्याने शरीराचे सर्व अवयव व पचनसंस्था कार्यक्षम बनतात.
आध्यात्मिक शक्ती वाढते, मनःशांती मिळते.
मनातील निरर्थक विचार कमी होऊन, मानसिक स्वास्थ्य लाभते. श्वसनसंस्था सुदृढ होते.