Sania Mirza Photo : टेनिसपटू सानिया मिर्झा पुन्हा चर्चेत; ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

Vishal Gangurde

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Sania mirza | instagram/@mirzasaniar

यंदा सानिया मिर्झा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Sania mirza | instagram/@mirzasaniar

सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटपूट शोएब मलिकसोबत लग्न केल्यामुळे चर्चेत होती.

Sania mirza | instagram/@mirzasaniar

सानियाने शोएब मलिकसोबत लग्न केल्यामुळे तिला टीकेला देखील सामोरे जावं लागलं होतं.

Sania mirza | instagram/@mirzasaniar

१२ वर्षांपूर्वी सानियाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केलं होतं.

Sania mirza | instagram/@mirzasaniar

सानियाने शोएबसोबत १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबाद येथे झाला.

Sania mirza | instagram/@mirzasaniar

आता सानिया मिर्झा आणि नवाब मलिक ही जोडी विभक्त होणार अशी चर्चा आहे.

Sania mirza | instagram/@mirzasaniar