Pragya Nagra: केसात गजरा, डोळ्यात काजळ; कोण आहे ही सुंदरी?

साम टिव्ही ब्युरो

प्रज्ञा नागरा

तेलगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रज्ञा नागरा.

Pragya Nagra | Instagram

तमिळ

तिने 2022 मध्ये तमिळ चित्रपट वरालारू मुक्कियम मधून चित्रपटात पदार्पण केलं.

Pragya Nagra | Instagram

सुंदरी

यानंतर ती मल्याळम चित्रपट नदिकलील सुंदरी यमुनामध्ये देखील दिसली.

Pragya Nagra | Instagram

पंजाबी

प्रज्ञा नागराचा जन्म हरियाणातील अंबाला येथे एका पंजाबी कुटुंबात झाला.

Pragya Nagra | Instagram

शिक्षण

तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत पूर्ण केले.

Pragya Nagra | Instagram

मॉडेलिंग

अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना, तिला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली.

Pragya Nagra | Instagram

जाहिरात

तिने 100 हून अधिक जाहिरातींमध्ये तिने काम केले.

Pragya Nagra | Instagram

चित्रपट

आतापर्यंत तिने तीन भाषेत तीन चित्रपटात काम केलं आहे.

Pragya Nagra | Instagram

Next: पिळदार शरीरयष्टी; बॉडी बिल्डिंगचा बादशाह

Ronnie Coleman | Instagram