In pics: सौंदर्य तुझं डोळ्यात भरतं, मी पाहत नाही तरी लक्ष तुझ्याकडे वळतं...

साम टिव्ही ब्युरो

मॉडेल

मीनाक्षी चौधरी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Meenakshi Chaudhary | Instagram

तेलुगू चित्रपट

तिने अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Meenakshi Chaudhary | Instagram

हरियाणा

तिने फेमिना मिस इंडिया 2018 स्पर्धेत हरियाणा राज्याचे प्रतिनिधित्व केलं होतं.

Meenakshi Chaudhary | Instagram

मीनाक्षी

मीनाक्षीने मिस ग्रँड इंटरनॅशनल 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं.

Meenakshi Chaudhary | Instagram

चित्रपटात पदार्पण

तिने 2021 मध्ये इचता वहनामुलू निलुपराडूद्वारे चित्रपटात पदार्पण केलं.

Meenakshi Chaudhary | Instagram

जन्म

मीनाक्षीचा जन्म हरियाणातील पंचकुला येथे झाला.

Meenakshi Chaudhary | Instagram

वेब सीरिज

मीनाक्षीने आउट ऑफ लव्ह नावाच्या वेब सीरिजही काम केलं आहे.

Meenakshi Chaudhary | Instagram

आलिया कश्यप

यात तिने 22 वर्षांच्या आलिया कश्यपची भूमिका साकारली होती.

Meenakshi Chaudhary | Instagram

Next: दंग होई कुणी असा तुझा साज, मखमली गालाला नथनीचा बाज...

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा