In pics: पाहू नकोस आरसा, तू तर स्वतःपेक्षाही सुंदर आहेस

साम टिव्ही ब्युरो

आयशा खान

या फोटोत दिसत असलेल्या सुंदरीचे नाव आहे आयशा खान.

Ayesha Khan | Instagram

अभिनेत्री

आयुष्य ही चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Ayesha Khan | Instagram

तेलगू

तिने मुख्यतः हिंदी आणि तेलगू भाषांमध्ये काम केलं आहे.

Ayesha Khan | Instagram

मुंबई

तिचा जन्म मुंबईत झाला.

Ayesha Khan | Instagram

करिअर

मॉडेलिंगमध्ये तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

Ayesha Khan | Instagram

अभिनय

नंतर ती अभिनय क्षेत्राकडे ती वळली.

Ayesha Khan | Instagram

चित्रपट

तिने मोहब्बत के काबिल, दिल ने, रिबॉर्न हीर या चित्रपटात काम केलं आहे.

Ayesha Khan | Instagram

मुखचित्रम

अपयशाने तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'मुखचित्रम' द्वारे पदार्पण केलं होतं.

Ayesha Khan | Instagram

Next: पाहावं तुला की फुलाला पाहावं, सुंदरतेत तुझ्या बुडून जावं

Shweta Tiwari | Instagram