In pics: कोण आहे ही तेलुगू सुंदरी?

साम टिव्ही ब्युरो

तेलुगू

भानू श्री ही प्रसिद्ध तेलुगू चित्रपटांमधील अभिनेत्री आहे.

Bhanu Shree | Instagram

कुटुंब

भानू श्री एक मध्यमवर्गीय कुटुंबातून येते.

Bhanu Shree | Instagram

अभिनय

तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची टेलिव्हिजनमधून सुरुवात केली.

Bhanu Shree | Instagram

टेलिव्हिजन

'वाणी राणी' आणि 'जबिलम्मा' या टेलिव्हिजन मालिकांमध्ये ती दिसली.

Bhanu Shree | Instagram

तेलुगू गेम शो

'गोल्ड रश' आणि 'टॉलीवूड स्क्वेअर' या तेलुगू गेम शोचाही ती एक भाग होती.

Bhanu Shree | Instagram

चित्रपट

तिने 'मारला पुली', 'कटमारायुडू' यांसारख्या तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले.

Bhanu Shree | Instagram

बिग बॉस

2018 मध्ये ती 'बिग बॉस तेलुगू 2' मध्ये घरातील स्पर्धकांपैकी एक होती.

Bhanu Shree | Instagram

हिंदी

लवकरच ती हिंदी चित्रपटात दिसू शकते.

Bhanu Shree | Instagram

Next: वयाचं तोडून बंधन, निखळलं तुझ्या सुंदरतेचं चांदणं...

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा