Priyanka Jawalkar: फॅन्सच्या काळजाची शिकार करणारी टॉलीवूडची वाघीण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेलुगू अभिनेत्री

प्रियांका जवाळकर ही एक प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री आहे.

Priyanka Jawalkar | Instagram

कुटूंब

आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे 12 नोव्हेंबर 1992 मध्ये एका मराठी कुटुंबियात प्रियांकाचा जन्म झाला. 

Priyanka Jawalkar | Instagram

पदार्पण

2017 मध्ये तिने Kala Varam Aaye या चित्रपटातून प्रियांकाने तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

Priyanka Jawalkar | Instagram

चर्चेत

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत प्रियांका चर्चेत आली आहे.

Priyanka Jawalkar | Instagram

आकर्षक

प्रियांकाच्या सुंदर,मनमोहक रूपाने साऱ्यांनाच आकर्षित केले आहे.

Priyanka Jawalkar | Instagram

लाईक्स

सोशल मीडियावर प्रियांकाच्या फोटोवर लाखोंमध्ये लाईक्स आले आहेत.

Priyanka Jawalkar | Instagram

धुमाकूळ

सध्या प्रियांकाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

Priyanka Jawalkar | Instagram

NEXT:women expectation: बायकोला नवऱ्याकडून नेमकं काय हवं असतं?

येथे क्लिक करा...