Chetan Bodke
गौहर खान सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.
अभिनयापासून दूर असली तरी गौहर तिच्या स्टाईलने फॅन्सची मने जिंकते.
सोशल मीडियावर गौहर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून गौहर तिच्या फॅन्सना अपडेट देत असते.
नुकतचं गौहरने तिचे खास अंदाजातले फोटो शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये गौहरने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
गौहरने हटके अदांजात फोटो क्लिक केले आहेत.
गौहर 'बिग बॉस ७' ची विजेती आहे.
नुकतेच तिने बेबी बंप फोटोशूट केले आहे.