Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहमीच आपल्या फॅशनसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
अभिनेत्रीने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी, त्यांचं सौंदर्य कायम आहे.
ऐश्वर्या नारकर यांच्या फॅशनची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते.
मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकतंच साडी परिधान करत कातील अंदाजातील फोटोशूट केले आहे.
इंस्टाग्रामवर ऐश्वर्या नारकर यांचे लाखोच्या घरात चाहते फॉलो करतात.
ऐश्वर्याच्या अभिनयासह फिटनेसचीही नेहमीच इंडस्ट्रीत चर्चा होते.
अभिनेत्री नेहमीच वेगवेगळ्या स्टाईलमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
सौंदर्याची छाप पाडणाऱ्या ऐश्वर्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून बराच प्रतिसाद मिळत आहे.
सध्या ऐश्वर्या नारकरने ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली.