Rasika Sunil: रसिकाचं सुंदर रुपडं पाहून चाहते पडले प्रेमात...

Chetan Bodke

रसिका सुनील

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने रसिका सुनीलला चांगलीच प्रसिद्धी दिली...

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

मनं जिंकली

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

नाटक

रसिका बऱ्याच काळानंतर एका व्यावसायिक नाटकातही दिसणार आहे.

Rasika Sunil Photos | Instagram /@rasika123s

नवीन फोटो

सध्या रसिकाचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

नवीन लूक

अभिनेत्रीने शेअर केलेला लूक पाहून चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

कातिल अंदाजामध्ये नवीन फोटो

नुकतंच अभिनेत्रीने कातिल अंदाजामध्ये काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

लेदरच्या कपड्यांचा वनपीस

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये लेदरच्या कपड्यांचा वनपीस घातलेला दिसत आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

प्रतिक्रिया

नेटकऱ्यांनी रसिका सुनिलच्या नव्या या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

NEXT: बिग बॉस मराठीच्या घरात धुमाकूळ घालणाऱ्या मीरा जगन्नाथचं खरं नाव माहितीये का?

Mira Jagannath Photos | Instagram/ @mirajagga
येथे क्लिक करा...