Rupali Bhosale: 'संजना' चा हटके स्वॅग; डोळ्यावर गॉगल अन्...

Chetan Bodke

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Rupali Patil Photos | Instagram/ @rupalibhosle

या मालिकेत खलनायिकेच्या रुपाने बरीच चर्चेत आली आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर आपल्या फोटोंमुळे बरीच चर्चेत असते.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

सोशल मीडियावर रुपालीचा बराच मोठा चाहता वर्ग आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

रुपाली नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

नुकतंच तिने एक झक्कास फोटोशूट केलं असून त्यात तिचा चाहत्यांना हटका अंदाज भावला आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

सोबतच ती बिग बॉस मराठीमुळे ही बरीच चर्चेत आली आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

तिचे हे खास फोटोशूट सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle

तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे.

Rupali Bhosle Photos | Instagram/ @rupalibhosle
येथे क्लिक करा...