Big Boss Season 4: यंदा All Is Well, हे आहेत बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे स्पर्धक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील सर्व स्पर्धकांची चेहरे समोर आले आहेत.

Bigg Boss Marathi Contestant | Saam Tv

पहिल्या स्पर्धकाचा मान तेजस्विनी लोणारी हिने पटकावला आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @tejaswinilonari

कधी कलाकार तर कधी खलनायक अशी भूमिका साकारणारा प्रसाद जवादे दुसरा स्पर्धक आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @prasadjawade

मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडे बिग बॉसची तिसरी स्पर्धक आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @amrutadhongade_official

निखील राजशिर्के प्रेक्षकांच्या समोर 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून आला होता.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @nikhilrajeshirkeofficial

नेहमीच सोशल मीडियामध्ये चर्चेत असणारा किरण माने बिग बॉसचा पाचवा स्पर्धक आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @kiranmane7777

डान्स कोरिओग्राफर, छोटा पॅकेट बडा धमाका ओळख असलेला विकास सावंत स्पर्धक म्हणून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @vikas_sawant_001

आपल्या गोड आवाजाने महाराष्ट्राला सकाळी उठवणारी अमृता देशमुखही बिग बॉसची सातवी स्पर्धक आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @khwabeeda_amruta

'स्प्लिट्सविला' फेम अभिनेत्री समृद्धी जाधवने ग्रॅंड प्रीमियरमध्ये चांगलाच जलवा दाखवला.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @samruddhi.j

आपल्या रागीट स्वभावाचा असणारा अक्षय केळकर बिग बॉसमध्ये कसा धुमाकुळ घालणार हे पाहणे महत्वाचे आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @akshaykelkar

रोडीज फेम योगेश जाधव बिग बॉसचा दहावा स्पर्धक आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @yogeshjadhav_official

महाराष्ट्राला आपल्या दिलखेचक अदांनी घायळ करणारी 'शेवंता' उर्फ अपूर्वा नेमळेकर ही बिग बॉसमध्ये दिसणार आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @apurvanemlekarofficial

भारतभर रिक्षात सफारी करणारी टुकटुक गर्ल यशश्री मसुरकर बारावी स्पर्धक ठरली आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @yashashri.masurkar

सर्वसामान्यातून निवड झालेला त्रिशूल मराठे बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी झाला आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @trishul_marathe

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रुचिरा जाधव बिग बॉस चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @ruchira_rj

डॉ. रोहित शिंदे ही बिग बॉसचा पंधरावा स्पर्धक असून रुचिराचा रोहित बॉयफ्रेंड आहे.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @doctorrohitshinde

महाराष्ट्राची लोकसंस्कृती म्हणजे लावणी. सुरेखा पुणेकरांनी बिग बॉसचे घर गाजवल्यानंतर लावणीक्विन मेघा घाडगेही बिग बॉसचे घर गाजवायला सज्ज झाली.

Bigg Boss Marathi Contestant | Instagram/ @meghaghadge_official
येथे क्लिक करा.