Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात या सात स्पर्धकांची एन्ट्री, सर्वांना उत्सुकता अंतिम विजेत्याची...

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या सात स्पर्धक आहेत. या सातही स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय.

Bigg Boss Marathi 4 | Saam Tv

या बिग बॉसच्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

Bigg Boss Marathi 4 | Saam Tv

अवघ्या काही दिवसांवरच बिग बॉसच्या या सीझनचा फिनाले असून शेवटच्या टप्प्यात सातच स्पर्धक आहेत.

Bigg Boss Marathi 4 | Saam TV

मराठी अभिनेते किरण माने हे बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वात वयाने मोठे असलेले सदस्य.

Kiran Mane | Instagram @kiranmane7777

अपूर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या घरात देखील आपली जादू कायम ठेवली आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

अनेक मराठी नाटक, मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अक्षय केळकर हा देखील बिग बॉसच्या फिनालेमध्ये पोहोचला

Akshay Kelkar | Instagram @akshaykelkar

मिसेस मुख्यमंत्री' फेम कोल्हापूरच्या मिरचीचा तडका अमृता धोंगडेदेखील टॉप 7 स्पर्धकांपैकी आहे.

Amruta Dhongade | Instagram @amrutadhongade_official

बिग बॉस मराठीच्या फिनालेच्या शर्यतीत अभिनेता प्रसाद जवादेचंही नाव पुढे आहे.

Prasad Jawade | Instagram @prasadjawade

यंदाच्या बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेला आरोह वेलणकरदेखील आपल्या स्मार्ट मूव्ह ने फिनालेपर्यंत पोहोचला आहे.

Aroh Welankar Photos | Instagram/ @arohwelankar

खरंतर, यंदाच्या बिग बॉसला राखी सावंतच्या येण्याने चार चॉंद लागले.

Rakhi Sawant Photos | Instagram/ @rakhisawant2511
अशाच वेबस्टोरी येथे क्लिक करा...