Evergreen Actress: तुझ्या सौंदर्यापुढे सारं काही फिकं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वात सुंदर अभिनेत्री

श्वेता तिवारी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

अभिनेत्री

आज अभिनेत्री श्वेता तिवारी सौंदर्याने टॉपच्या अभिनेत्रींना मागे टाकतेय

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

सर्वात सुंदर अभिनेत्री

श्वेता तिवारी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

वयाच्या ४२ व्या वर्षातही...

श्वेता तिवारीनं वयाच्या ४२ व्या वर्षातही स्वत:ला किती फिट ठेवलंय याचा अंदाज तिच्या फोटोंमधून येतो.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज

श्वेता तिवारीने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज आजही कायम आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

हॉट अंदाज

सध्याच्या भल्याभल्या अभिनेत्रींनाही मागे सारेल असा हॉट अंदाज श्वेता तिवारीचा पाहायला मिळतो.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

सोशल मीडियावर पोस्ट

श्वेता तिवारीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटोज् शेअर केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

स्टाईल

या फोटोंमध्ये श्वेता तिवारीने आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर श्वेताचे फोटो व्हायरल होत आहेत.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

NEXT: Hindu Rituals| लाल रंगाची टिकली लावणं महिलांना अधिक का आवडतं? हे आहे कारण